नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडर स्वस्त LPG Gas cylinder Price Reduced

LPG Gas cylinder Price Reduced आज पासून गॅससह अनेक वस्तुंच्या दरात बदल होणार असे अंदाज लावले जात होते पण आज नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅलेंडर धारकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात घट करण्यात आली असून घरगुती गॅस सिलेंडच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेली नाही. यामुळे बेकरी, हाॅटेल इत्यादी सारख्या व्यावसायिकांना यामुळे फायदा होणार आहे, व्यावसायिक गॅस सिलेंडरदरच्या दरात तब्बल 91.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

मार्च महिन्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 350 रुपयांनी मोठी वाढ करण्यात आली होती. आता त्यात 91.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. LPG Gas cylinder Price Reduced त्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. आजपासून दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर 2,028 रुपयांना मिळणार आहे.

असे असतील नवे दर 

सरकारच्या या निर्णयांनतर देशांतील विविध देशांतील शहरांत देखील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात ( LPG Gas cylinder Price Reduced) खाली पुढील प्रमाणे झाली आहे. नवीन दर असे असतील कोलकाता- 2132 रुपये, मुंबई- 1980 रुपये, चेन्नई- 2192.50 रुपये अशा किंमती झाल्या आहेत. तर घरगुती गॅसचे दर बदलले नसून दिल्लीत- 1103 रुपये, मुंबई- 1112.5, कोलकाता-1129 आणि चेन्नईमध्ये 1118.5 रुपये असे आहेत. मार्च महिन्यांत घरगुती गॅसच्या दरातही 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

आम्ही तुम्हाला आमच्या लेखाद्वारे गॅस सिलेंडरच्या किमतीत बदलाची माहिती दिली आहे, जर तुम्हाला माहिती आवडली तर तुम्ही आम्हाला सांगू शकता. तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. तसेच आम्हाला इथे क्लिक करुन संपर्क देखील साधू शकता. 

Leave a Comment